Ця програма перераховано невеликий бізнес-ідея може зробити кожен в мові маратхі.
ह्या अँप मध्ये लघु उद्योगांची माहिती मराठीमध्ये दिली आहेत .आपण हि माहिती वाचून एखादा उद्योग चालू करू शकतात .महिला किंवा बचतगट सुद्धा हे व्यवसाय चालू करू शकता.
бізнес ідеї, ідеї малого бізнесу, робити гроші з бізнесу, гроші зробити бізнес-ідеї, заробити гроші від лагху Удіог ..
उद्योगांची माहिती ह्या अँप मध्ये दिली आहे.
"लघुउद्योग म्हणजे काय?",
"लघुउद्योग रेजिस्ट्रेशन कसे करावे?",
"दुग्ध व्यवसाय",
"मत्स्यव्यवसाय",
"शेळीपालन",
"शेती पर्यटन",
"मसाले उद्योग",
"वेफर्स उद्योग",
"अळंबी उद्योग",
"अगरबत्ती उद्योग",
"लोणचे व्यवसाय",
"द्रोण आणि पत्रावळी",
"फुलशेती उद्योग",
"रेशीम उद्योग",
"मधमाशी उद्योग"
"ब्लॉगिंग मधून पैसे कमवा"
"युट्युब मधून पैसे कमवा" ...